शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी २७५ रुग्णांची वाढ; चार रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 1:35 PM

corona virus जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार ५६६ झाली आहे. आतापर्यंत ४६ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात १५११ रुग्णांवर सुरू उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २७५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७२ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार ५६६ झाली आहे. आतापर्यंत ४६ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२६२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २७५ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक २४६, तर ग्रामीण भागातील २९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५० आणि ग्रामीण भागातील २२ अशा एकूण ७२ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना बीड बायपास सातारा परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, गडलिंब, गंगापुरातील ५० वर्षीय स्री, देवानगर येथील ८० वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील ७३ वर्षीय स्री कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णकांचनवाडी १, गारखेडा ३, उल्कानगरी २, वेदांत नगर ५, हर्सूल १, उत्तमनगर १, शिल्पनगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप २, रेल्वे स्टेशन १, ज्योती नगर १, जवाहर कॉलनी ४, पद्मपुरा १, रोशन गेट १, इटखेडा १, बीड बायपास परिसर ८, चेतना टॉवर १, संत एकनाथ रंगमंदिर परिसर १, पेठेनगर, भावसिंगपुरा १, हरसिद्धी नगर १, श्रीकृष्णनगर हडको २, एन-१२ येथे १, एन-९ सिडको २, एन-४ सिडको १, सूतगिरणी चौक १, एन-दोन सिडको ६, एन-तीन सिडको २, एन-४ येथे सिडको १, जयभवानी नगर ३, ज्योती नगर १, शिवाजीनगर २, एमआयडीसी कॉलनी, नारेगाव १, एन-सात सिडको १, एम-दोन सिडको १, एन ६ येथे सिडको १, चिकलठाणा १, सुराणा नगर २, समर्थनगर १, दशमेश नगर १, हनुमाननगर १, दिव्य मराठी कार्यालय परिसर १, बालाजीनगर १, शिवशंकर कॉलनी १, देवानगरी १, एन आठ सिडको १, अरुणोदय कॉलनी १, विद्यानगर १, सुधाकर नगर १, पॉवर हाऊस १, सुंदर नगर, पडेगाव १, यशोधरा कॉलनी १, इएसआयएस स्टाफ क्वाॅर्टर परिसर ४, दिशा नगरी, बीड बायपास १, ठाकरे नगर १, मामा चौक, पदमरा १, गजानन कॉलनी, गारखेडा १, उस्मानपुरा १, टिळकनगर, जवाहर कॉलनी १, पदमरा २, मीरा नगर, पडेगाव ३, शहानूरवाडी १, एअरपोर्ट समोरील परिसर १, सिडको १, सुशीला अपार्टमेंट, विद्यानगर १, पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास १, एन वन सिडको २, केशवनगरी, शहानूरवाडी २, एन अकरा सिडको १, एन नऊ सिडको २, हनुमान मंदिर, द्वारका चौक १, एमजीएम कॅम्पस १, हडको १, एन बारा हडको १, मराठा हायस्कूल परिसर १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, अन्य १३३.

ग्रामीण भागातील रुग्णलासूर स्टेशन, वैजापूर १, डोणगाव, गंगापूर ३, चौका, फुलंब्री २, पिशोर, कन्नड १, सारा समृद्धी वडगाव १, दक्षिणमुखी हनुमान मंदिर बजाज नगर १, वडगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर १, अयोध्यानगर, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, एस टी कॉलनी बजाज नगर १, अन्य १५.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या