शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त जागेवरील बांधकाम महसूल विभागाने पाडले बंद

By admin | Updated: March 14, 2016 00:47 IST

माजलगाव :येथील धरणाच्या भिंतीलगत संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना संबंधीत अनधिकृतरित्या खरेदी- विक्री व्यवहार करुन बांधकाम सुरु केले होते.

माजलगाव :येथील धरणाच्या भिंतीलगत संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना संबंधीत अनधिकृतरित्या खरेदी- विक्री व्यवहार करुन बांधकाम सुरु केले होते. रविवारी महसूल प्रशासनाने हे बांधकाम बंद पाडले. जायकवाडीचा दुसरा टप्पा असलेल्या माजलगाव धरणासाठी शासनाने ३५ वर्षांपूर्वी परिसरातील ३० गावच्या जमिनी संपादित करुन मावेजाही दिला होता. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी संपादित भूखंडावर मूळ मालकांचीच सातबारावर नोंद आहे. भाटवडगांव शिवारातील गट क्र. १७३ सर्वे क्र. ८४१ मध्ये पूूर्वी पाटबंधारे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने व एक मोठे गोदाम उभारले होते. ही जागा कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गाला चिकटून आहे. मूळ मालकाने हा भूखंड बेकायदेशीरपणे अ‍ॅड. शेख खलील यांना २०१३ मध्ये विक्री केला. अ‍ॅड. शेख यांनी त्या जागेवर प्लॉटिंग केली. त्यानंतर त्यांनी शेख शफीक शेख हसन यांना दोन प्लॉट विकले. त्यांनी तेथे घराचे बांधकाम सुरु केले. या अवैध बांधकामाची मातिी मिळताच उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार डॉ. अरूण जऱ्हाड यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह तेथे धाव घेतली. सोबत जेसीबीही नेला होता. सदरील बांधकाम तत्काळ थांबविण्याच्या सूचना कांबळे, जऱ्हाड यांनी दिल्या. मात्र, सुरुवातीला टाळाटाळ झाली. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर हे बांधकाम रोखण्याची प्रक्रिया पूर्ण करुन अधिकारी परतले. (वार्ताहर)