शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत लिपिकच बनले कारभारी

By admin | Updated: November 30, 2015 23:32 IST

बीड : येथील नगर पालीकेत आता सर्वसामान्य नागरिकांना उद्धट वागणूक मिळू लागली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागात तर लिपीकच कारभारी बनले असून आलेल्या नागरीकांना उद्धट

बीड : येथील नगर पालीकेत आता सर्वसामान्य नागरिकांना उद्धट वागणूक मिळू लागली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागात तर लिपीकच कारभारी बनले असून आलेल्या नागरीकांना उद्धट वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. अधिकारी साईडवर गेल्यावर लिपीक कार्यालयात कारभारी बनतात व माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अरोप केला जात आहे.शहरातील रस्ते, नाल्या आदी विकास कामे जास्तीत जास्त हे नगर पालीकेच्या बांधकाम विभागांतर्गत होतात. परंतु मागील काही दिवसांपासून येथील बांधकाम विभाग हा विकास कामे गतीने व चांगल्या दर्जाचे करण्यास उदासिन दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नगर पालीकेबद्दल रोष आहे. याला जबाबदार फक्त येथील अधिकारी आहेत. कारण एखादी सर्वसामान्य व्यक्ती अभियंता यांच्याशी बातचीत करायची आहे, ते कोठे गेले आहेत, असे विचारल्यावर आम्ही काय नोकर आहोत का, असे सांगुन उद्धट वागणूक दिली जात आहे. बांधकाम विभागातील या ‘भांडवला’वर वरीष्ठांचा वचक नसल्याचे यावरून दिसते. कर्मचारी जर उद्धट वागणूक देत असतील तर हे वाईट आहे. याची चौकशी करून कारवाई करू, असे अभियंता प्रदीप गेंदले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)