शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

थापटी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन हस्तांतरास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:40 IST

 या महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू आहेत. 

पाचोड (औरंगाबाद ) : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या थापटी येथे आज सकाळी संपादित केलेली जमीन महसूल विभाग ताब्यात घेत असताना काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. 

औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरी रोडचे काम सुरू आहे या रोडच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी गावागावातील जमिनी संपादित केल्या आहेत. या संपादित जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना दिला आहे.  या महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू आहेत. 

थापटी येथील संपादित केलेली जमीन हस्तांतरित करण्यासाठी मंगळवारी महसूल विभागाचे पैठण तहसीलदार विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी , यांनी पाचोड पोलिस स्टेशन चे स पो नि अभिजित मोरे यांनी पाचोड पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन थापटी येथे आले असता यावेळी गावातील काही नागरिकांनी यास विरोध केला. जोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनी ताब्यात देणार नसल्याचा पवित्रा काही गावकऱ्यांनी घेतला. यावेळी नायब तहसीलदार व स पो नि अभिजित मोरे यांनी त्या गावकऱ्यास समजावून सांगितले व प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली. यानंतर नागरिकांचा विरोध मावळला व त्यांनीमहसूल विभागाच्या ताब्यात जमीन दिली. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या हस्तांतर केले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNational Highwayराष्ट्रीय महामार्गAurangabadऔरंगाबाद