शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन लुटारुंमुळे नागरिकांत भीती

By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST

औसा: तालुक्यातील विविध बँकेच्या एटीएम ग्राहकांना बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून एटीएम पीन घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे लांबविण्यात येत असल्याची चर्चा सुरु असतानाच

औसा: तालुक्यातील विविध बँकेच्या एटीएम ग्राहकांना बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून एटीएम पीन घेऊन त्यांच्या खात्यावरील पैसे लांबविण्यात येत असल्याची चर्चा सुरु असतानाच येथील एका शिक्षकास असाच आॅनलाईन गंडा घालून २४०० रूपये लंपास केल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी औसा पोलीस ठाणे व भारतीय स्टेट बँकेच्या औसा शाखेत सदरील ग्राहकाने तक्रार दिली आहे़ औसा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत संजय जगताप यांचे खाते आहे़ १९ मे रोजी त्यांना ९९२२३९७६२० या भ्रमणध्वनीवरून तुमच्या एटीएमचा पीन बदला म्हणून एसएमएस आला़ ते पीन बदलण्यासाठी गेले पण तो बदलला नाही़ त्यानंतर २० मे रोजी ०९५३५२७६८०९ या क्रमांकावरून जगताप यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन आला़ सरांचा फोन लागत नाही, मी भारतीय स्टेट बँकेतून बोलतो असे सांगितले़ त्यावेळी जगताप यांना फोनवरून सांगण्यात आले की,काल तुम्ही पीन नंबर बदलण्यासाठी गेलात पण तो बदलला नाही, असे सांगून ९५३५२७६८०९ या नंबरवरून पीन बदलल्याचा एसएमएस आला़त्यानंतर २१ मे रोजी संजय जगताप हे एटीएमवर गेले व नवीन पीन वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ पण तो चुकीचा असल्याचे सांगण्यात आले़ पुन्हा जगताप यांनी जुना पीन वापरून पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ परंतु, खात्यात पैसे नसल्याचे सांगण्यात आले़ त्यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी तुम्ही तुमचा पीन सांगितल्यामुळे तुमचे पैसे गेल्याचे सांगितले़ यासंदर्भात गुरुवारी जगताप यांनी बँक शाखेत व औसा पोलिसात तक्रार दिली़ जगताप यांच्या तक्रारीनंतर आणखीन आठ ते दहा लोकांना असेच मॅसेज आल्याचे कळाले़ मोबाईलवरून थापा मारून पीन नंबर घेण्यात येत आहेत़ यात काहीजण गंडले गेले आहेत़ (वार्ताहर)