शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री महाराष्ट्रच ठरवणार

By admin | Updated: October 8, 2014 00:51 IST

जळकोट : महाराष्ट्रावर निजामशहा, अदिलशहा यांनी आक्रमणे करुन पाहिली़ परंतु, या शहांना महाराष्ट्राने पळता भुई थोडी केली़ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणे अमित शहा ठरविणार आहेत़


जळकोट : महाराष्ट्रावर निजामशहा, अदिलशहा यांनी आक्रमणे करुन पाहिली़ परंतु, या शहांना महाराष्ट्राने पळता भुई थोडी केली़ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणे अमित शहा ठरविणार आहेत़ या मोदी, शहांचे तसेच हाल करुन गुजरात नव्हे तर महाराष्ट्र आपला मुख्यमंत्री निवडण्यास सक्षम असल्याचे दाखवून द्या, असे आवाहन राकाँचे नेते आऱआऱ पाटील यांनी मंगळवारी जळकोट येथे केले़
उदगीर मतदारसंघातील राकाँचे उमेदवार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ जळकोट शहरात आऱ आऱ पाटील यांनी सभा घेतली़ या निवडणुकीत राष्ट्रवादीची स्पर्धा केवळ भाजपाशी असल्याचे सांगून आबांनी मोदींवर हल्लाबोल केला़ आमच्यावर सिंचन घोट्याळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपाने गुजरातमधील ६ हजार कोटींचा नर्मदा प्रकल्प ३८ हजार कोटींवर नेणाऱ्या सरकारवर का मूग गिळले, असा सवाल आबांनी केला़ भाजपाकडे प्रादेशिक नेतृत्वच नसल्याने मोदींना तालुकास्तरावर फिरावे लागत असल्याची खिल्लीही आबांनी उडविली़ महाराष्ट्राचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार, धोरण राष्ट्रवादीकडेच असल्याने या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आऱआऱ पाटील यांनी केले़ मंचावर रायुकाँचे उमेश पाटील, उमेदवार संजय बनसोडे, रामराव राठोड, चंदन पाटील, नवनाथ गायकवाड, भरत पाटील, राम हाडोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती़(वार्ताहर)