शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्रांवरच केली बोळवण !

By admin | Updated: August 6, 2014 02:20 IST

हणमंत गायकवाड , लातूर लघु साठवण तलावात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत़ प्रकल्पामुळे काही गावठाण्यांनाही बाधा झाली आहे़ मात्र अनेक

हणमंत गायकवाड , लातूरलघु साठवण तलावात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत़ प्रकल्पामुळे काही गावठाण्यांनाही बाधा झाली आहे़ मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होऊ शकले नाही़ शिवाय काही शेतकऱ्यांना मावेजाही मिळालेला नसून १३ हजार ६४३ प्रकल्पग्रस्तांपैकी फक्त २२४ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या आहेत़ उर्वरित १३ हजार ४१९ प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर आहेत़ यातील बहुतांश प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांची नोकरीतील वयोमर्यादाही संपली आहे़लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील संगमवाडी, बोळेगाव, अहमदपूर तालुक्यातील उगीलेवाडी, निलंगा तालुक्यातील हनमंतवाडी, देवणी तालुक्यातील आनंदवाडी येथे ३५४ प्रकल्पग्रस्त कुटुबांची संख्या आहे़ या कुटुबांचे कसल्याही प्रकारचे पूनवर्सन झाले नाही़ प्रशासनाने केवळ प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे़ हे प्रमाणपत्र नोकरीसाठी आहे़ जिल्ह्यात १३ हजार ६४३ जणांकडे असे प्रमाणपत्र आहेत़ या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले मात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळू शकली नाही़ यातील फक्त २२४ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत़ उर्वरित १३ हजार ४१९ प्रमाणपत्राची भेंडूळी घेऊन भटकत आहेत़ यातील काहीजणाची तर वयोमर्यादाही नोकरीसाठी बाध झाली आहे़ २५ ते ४५ वर्षांपर्यंतचे १३ हजार १२४ प्रकल्पग्रस्त आहेत़ तर ४५ वयोगटाच्या पुढे २९५ प्रकल्पग्रस्त आहेत़ त्यांनी आत्तापर्यंत प्रकल्पग्रस्त म्हणून अनेक कार्यालयांची दारे ठोठावली़ मात्र त्यांना कुणीही जवळ केले नाही़