यावेळी माजी ग्रामविकास अधिकारी मधुकर चाबुकस्वार, माजी सरपंच नीलेश देशमुख, कांताबाई पगारे, अण्णासाहेब पगारे, अशोक पगारे, चेतन दिवेकर, अनिल भोसले, सिद्धार्थ पगारे, मनोज पठारे, बाळा जाधव, शिरीष चव्हाण, सुशील देशमुख, अकबर शेख, प्रकाश सोनवणे, गौतम पेंटर आदी उपस्थित होते.
शिऊर येथे संविधान दिन साजरा
By | Updated: November 28, 2020 04:08 IST