शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुलासह दोघे ताब्यात

By admin | Updated: December 3, 2015 00:37 IST

गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील आहेर वाहेगाव जवळ एका खासगी वाहनाचा गेवराई पोलिसांनी पाठलाग करुन गाडीतील दोघांकडूनयसह एका गावठी पिस्तुल ताब्यात घेतले.

गेवराई : तालुक्यातील पाचेगाव शिवारातील आहेर वाहेगाव जवळ एका खासगी वाहनाचा गेवराई पोलिसांनी पाठलाग करुन गाडीतील दोघांकडूनयसह एका गावठी पिस्तुल ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री केली. पाचेगाव शिवारातून चारचाकी वाहनामध्ये गावठी पिस्तुल घेऊन जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान मंगळवारी मध्यरात्री पाचेगाव शिवार रस्त्यावरून जाणाऱ्या चार चाकी वाहन (क्र मांक एमएच १२ वाय ए- ७६४४)चा पाठलाग करून गाडी थांबवून तपासणी केली असता गाडी मध्ये सुरज आसराजी छाजेड (रा. बालमटाकळी) व इंदरिसंग रामलालिसंग राजपूत (रा. हैदराबाद) हे दोघे आढळून आले. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये एक गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी गाडी व पिस्तूलसह दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गेवराईचे निरीक्षक सुरेंद्र गंदमसह उपनिरीक्षक आर. सागडे, ए. व्हि. पवार, सहायक उपनिरीक्षक एस. आर. आईटवार, हेड कॉन्स्टेबल एस. के. सांगळे व चालक युनुस शेख यांनी केली. गेवराई ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)