शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरीत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST

सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे मसिआ संघटना व औद्योगिक क्षेत्रातील मे. चंद्रा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स व ...

सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्यामुळे मसिआ संघटना व औद्योगिक क्षेत्रातील मे. चंद्रा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स व धनंजय ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात मसिआ संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक व कंपनीतील अधिकारी व कर्मचारी अशा एकूण ८३ जणांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्त संकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीच्या डॉ. श्रद्धा परळीकर, अप्पासाहेब सोमासे, चरणसिंग चव्हाण, रेखा दिवटे, प्रियंका चव्हाण, संतोष मासाळ, विजय पैठणकर, सुनीता हिरे आदींनी केले. याप्रसंगी मसिआचे उपाध्यक्ष नारायण पवार, सचिव भगवान राऊत, राहुल मोगले, अब्दुल शेख, राजेश मानधनी, अनिल पाटील, गजानन देशमुख, अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, सचिन गायके, सुमित मालानी आदीसह मसिआच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फोटो ओळ- वाळूजच्या मसिआ सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानाचा हक्क बजावतांना उद्योजक व कंपनीतील अधिकारी-कर्मचारी दिसत आहेत.

फोटो क्रमांक-रक्तदान

-------------------------