शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

खर्चात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर !

By admin | Updated: October 14, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ निवडणूक आखाड्यात एकूण २० उमेदवार आहेत. या उमेदवारांचा प्रचारावर एकूण ३४ लाख ७६ हजार ५०८ रुपये इतका खर्च झाल्याचे

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ निवडणूक आखाड्यात एकूण २० उमेदवार आहेत. या उमेदवारांचा प्रचारावर एकूण ३४ लाख ७६ हजार ५०८ रुपये इतका खर्च झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये भाजपाचे उमेदवार संजय पाटील दूधगावकर यांनी सर्वाधिक ७ लाख ९१ हजार ७७४ लाख रुपये खर्च केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी ७ लाख ८ हजार ६६७ रुपये खर्च केला आहे. मतदार संघातील वीसही उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला आहे. यामध्ये शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांनी ५ लाख १९ हजार ६१५, बीएसपीचे जयराम बळीराम घुले यांनी २ लाख २७ हजार ८४७, काँग्रेसचे विश्वास शिंदे यांनी ३ लाख ६९ हजार ३५५, मनसेचे संजयकुमार यादव यांनी २ लाख १३ हजार ७४६, एमआयएमचे अकबरखान गुलाबखान पठाण यांनी ३ लाख ७३ हजार ४६५, अनिल उत्तमराव हजारे यांनी २१ हजार ३५०, उमेश शिवाजी भालेराव ५ हजार २००, धनंजय मुरलीधर तरकसे १४ हजार २२६, मधुकर गायकवाड १७ हजार ५३१, डॉ. रमेश सुबराव बनसोडे १३ हजार ३८०, अनंत चोंदे १ लाख १३ हजार १०५, राजाभाऊ ओव्हाळ ५ हजार ९४६,, किरण दिगंबर टकले १२ हजार ६०, बालाजी बापूराव तुपसुंदरे ५ हजार ३००, पांडूरंग गणपतराव भोसले १० हजार ६००, प्रदीप जाधव १३ हजार ७५, पोपट ग्यानबा रणदिवे ८ हजार ८८६ तर हजीभाई हन्नुरे यांनी २९ हजार ५०० रुपये खर्च झाल्याचे निवडणूक विभागाला सादर केले आहे. एकूण उमेदवारांच्या खर्चाचा आकडा ३४ लाख ७४ हजार ५०८ रुपये इतका आहे. (प्रतिनिधी)तुळजापूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांनी सर्वाधिक ७ लाख ५७ हजार २४२ रुपये तर शिवसेनेचे सुधीर पाटील यांनी ७ लाख ५५ हजार ५२० रुपये इतका खर्च झाल्याचे दर्शविले आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जीवनराव गोरे असून, त्यांनी ४ लाख ८८ हजार ७९७, बहुजन समाजवादी पार्टीचे प्रमोद बळवंतराव ढोरनाळीकर ११ हजार १७५, मनसेचे देवानंद रोचकरी यांनी ४ लाख १५ हजार २४७, महाराष्ट्र विकास आघाडीचे सतीश कसबे यांनी ३५ हजार ३३७, भारतीय जनता पार्टीचे संजय निंबाळकर यांनी ४ लाख ३३ हजार ६५९, हिंदुस्थान जनता पार्टीचे राहुल नागनाथ चव्हाण यांनी २५ हजार ७००, किरण भगवानराव जाधव ३९ हजार ६००, पिंटू पांडूरंग चांदणे १७ हजार ४२०, अ‍ॅड. रामेश्वर धोंडीबा शेटे ४६ हजार ७६५, संजय सुरेश रेणूके १८ हजार १६० तर सुबरबाई शिवाजी राठोड यांनी ६७०३८ रुपये खर्च दाखल झाल्याचे निवडणूक विभागाला सादर केले आहे.