शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दातृत्त्वाच्या झऱ्यात भागली गावची तहान

By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST

संजय फुलारी ,लामजना उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत़ औसा तालुक्यातील लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने

संजय फुलारी ,लामजनाउन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत़ औसा तालुक्यातील लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने माजी सरपंच नंदलाल बिदादा यांनी स्वखर्चातून विंधन विहिर घेतली आहे़ सुदैवाने त्यास चांगले पाणी लागले असून, त्यांनी ही विंधन विहिर गावकऱ्यांसाठी खुली करून दिली आहे़ त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी होणारी धावाधाव थांबली आहे़ गेल्या पावसाळ्यात औसा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला़ गेल्या दोन महिन्यांपासून लामजना गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ गावातील नागरिकांची पाण्याची अडचण दूर व्हावी म्हणून माजी सरपंच नंदलाल बिदादा यांनी घरातील कूपनलिका खुली करून दिली होती़ नागरिक त्याचा वापर करीत होते़ परंतू, गेल्या दोन आठवड्यापूर्वी अचानक या विंधन विहिरीचे पाणी कमी झाले़ त्यामुळे नागरिकांची अडचण होऊ लागली़ हे पाहून बिदादा यांनी स्वखर्चातून आपल्या घराच्या परिसरात विंधन विहिर घेतली आहे़ त्यास चांगले पाणी लागल्याने नागरिकांची तहान भागू लागली आहे़