शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला पाऊण कोटींची अनामत

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

कळंब : नगर परिषदेने शहरातील विश्रामगृहासमोर बांधलेल्या टपरी गाळ्याच्या लिलावामध्ये जवळपास पाऊण कोटी रुपयाची अनामत रक्कम जमा झाली आहे

कळंब : नगर परिषदेने शहरातील विश्रामगृहासमोर बांधलेल्या टपरी गाळ्याच्या लिलावामध्ये जवळपास पाऊण कोटी रुपयाची अनामत रक्कम जमा झाली आहे. ७ आॅगस्ट रोजी या गाळ्याचा लिलाव करण्यात आला. शहरातील विश्रामगृहासमोरील पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीला लागून हे २१ टपरी गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यासाठी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक कलिमोद्दीन मुल्ला तसेच नगरसेवक व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ७ आॅगस्ट रोजी लिलाव पुकारण्यात आले होते. २५ हजार रुपये अनामत रक्कम भरून अनेकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या लिलावामध्ये या टपरी गाळ्यासाठी चढ्या दराने बोली लावण्यात आली होती. एका गाळ्यासाठी अडीच लाखाच्या पुढेच बोली लावण्यात आली. एका गाळ्याला सर्वाधिक साडेचार लाख रुपयाची बोली लागली.व्यवसायिकांना हक्काची जागा नगर पालिका परिसरात सर्वत्र शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे झेरॉक्स, चहा, उपहारगृहे, जॉबवर्क, वडापाव असे लहानसहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिसरात खाजगी व्यक्तींची जागा नसल्यामुळे या व्यवसायिकांना रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे करून व्यवसाय थाटावे लागले होते. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली की, सर्वात आधी या व्यवसायिकांची धावाधाव होत असे. या नगर परिषद दुकानगाळ्यामुळे या परिसरातील छोट्या व्यवसायिकांची काही अंशी सोय होणार आहे.