शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
2
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
3
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
4
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
5
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
6
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
7
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
9
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
10
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
11
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
12
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
13
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
14
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
15
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
17
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
18
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
19
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
20
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची अजब तऱ्हा....

By admin | Updated: August 24, 2014 00:35 IST

परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. परंतु हा पाऊस खंड स्वरुपाचा होता.

परभणी : दीड ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रथमच शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. परंतु हा पाऊस खंड स्वरुपाचा होता. परभणी तालुक्यात १४ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी केवळ शहर आणि परिसरातच हा पाऊस झाला आणि अनेक खेड्यांमध्ये शुक्रवारी पाऊसच झाला नाही. पावसामसाच्या या अजब तऱ्हेमुळे पिकांचा धोका मात्र अजूनही कायमच आहे.शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास परभणी शहरासह परिसरात एक तास जोरदार पाऊस झाला. परंतु हा पाऊस परिसरातील मांगणगाव, सनपुरी, हिंगला, खादगाव, साटला, समसापूर, धारणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, मुरुंबा या भागात झाला नाही. या भागातील पिकांची परिस्थिती अतीशय नाजूक आहे. दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस आणि मूग ही पिके शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत. सोयाबीनची वाढ खुंटली आहे तर मूग सुकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिक परिस्थिती गंभीर आहे. पावसाअभावी जमिनीतील पाणी पातळी खोल जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही तर पिके मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शुक्रवारी पावसाच्या आगमनामुळे आशादायक चित्र निर्माण झाले असले तरी तालुक्यातील काही गावांमध्ये मात्र हा पाऊस झालाच नाही. त्यामुळे या भागातील पिकांची परिस्थिती अजूनही नाजूकच आहे. (प्रतिनिधी)शनिवारी पावसाच्या सरीशनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. विशेष म्हणजे दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिंतूर रोडवर मध्यम स्वरुपाचा पाऊस होत असताना वसमत रोडवर मात्र थोडाही पाऊस नव्हता. साडेतीनच्या सुमारास वसमत रोड भागात पाऊस झाला. पावसाचे पुनरागमन झाले खरे परंतु खंड स्वरुपाचा हा पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.