शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

औंढा पं.स.सभापतीपदी दराडे

By admin | Updated: March 20, 2016 01:11 IST

औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड प्रक्रिया शनिवारी सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान पार पडली.

औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड प्रक्रिया शनिवारी सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान पार पडली. यामध्ये अरूणाबाई दत्तराव दराडे यांची सभापतीपदी तर विनोद खंडागळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. औंढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर, बीडीओ विठ्ठल सुरोशे यांनी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात केली. शिवसेनेकडून सभापती पदासाठी अरूणाबाई दराडे तर उपसभापती पदासाठी विनोद खंडागळे यांनी नामनिर्देशन पत्र घेतले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीने अर्ज घेण्यात आले नाही. पीठासीन अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दुपारी २ वाजता निवड प्रक्रिया चालू केली. यावेळी शिवसेना उमेदवारांच्या विरोधात दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन सभापती- उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. पं. स. सदस्य अंकुशराव आहेर, सुरजितसिंह ठाकूर, माऊली झटे, सुनील खंडागळे, शेषराव उघडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)