Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 10:43 IST2023-02-11T10:42:53+5:302023-02-11T10:43:15+5:30

Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या औरंगाबाद- मुंबई विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास उड्डाण घेणारे विमान तासाभरापासून विमानतळावरच उभे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Air India: Malfunction of Air India aircraft during takeoff | Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात बिघाड

Air India: ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्या विमानात बिघाड

औरंगाबाद : ऐन उड्डाणाच्या वेळी एअर इंडियाच्याऔरंगाबाद- मुंबई विमानात बिघाड झाल्याचे समोर आले आहे. सकाळी ८.४० वाजेच्या सुमारास उड्डाण घेणारे विमान तासाभरापासून विमानतळावरच उभे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमानात तांत्रिक बिघाड झाला असून, दुरुस्तीचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या सगळ्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Web Title: Air India: Malfunction of Air India aircraft during takeoff