शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त वाळूजचा प्रस्ताव!

By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद नवीन उद्योग सुरू करण्यासाठी वाळूजमध्ये प्लॉटच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे वाळूजचा विस्तार करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

मुजीब देवणीकर, औरंगाबादनवीन उद्योग सुरू करण्यासाठी वाळूजमध्ये प्लॉटच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे वाळूजचा विस्तार करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. विस्तारीकरणाच्या या प्रक्रियेसाठी शेती विकास महामंडळाची तब्बल नऊशे एकर जागाही उपलब्ध असून, राजकीय इच्छाशक्तीचा ‘धक्का’ या प्रस्तावाला लागणे आवश्यक होऊन बसले आहे.शहरात औद्योगिक भरभराट वाळूजमध्येच आहे. वाळूजमध्ये नवीन गुंतवणुकीसाठी प्लॉट शिल्लक नाहीत. त्यामुळे एमआयडीसीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विस्ताराचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवला आहे. वाळूजपासून जवळच औद्योगिक विकास महामंडळाची तब्बल ३ हजार ५०० एकर जागा उपलब्ध आहे. यातील ९०० एकर जागा एमआयडीसीसाठी देता येऊ शकते.महामंडळाने सहा महिन्यांपूर्वीच दहा वर्षांच्या भाडे करारावर काही नागरिकांना जागा दिल्या आहेत. हे करार रद्द करून ९०० एकर जागा मिळविणे शासनाला मोठी गोष्ट नाही. या जागेवर जपान सरकारला त्वरित सुरू करायचे असलेले मोठे उद्योग सुरू करता येतील. त्याचप्रमाणे स्थानिक छोट्या उद्योगांनाही प्लॉट देणे सोयीचे होईल.या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर शासन शेती महामंडळाची जागा एमआयडीसीला देऊ शकते.हिवाळी अधिवेशन संपल्यावर या प्रस्तावाला अधिक गती मिळणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमध्ये (डीएमआयसी) अजून लहान उद्योगांसाठी प्लॉट अलॉटमेंट सुरू झालेले नाही. छोट्या उद्योगांना त्वरित गुंतवणूक करायची असल्यास त्यांना तूर्त अतिरिक्त वाळूजमध्ये समावून घेणे शक्य होईल.