अबब! किती हा वापर
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:53+5:302014-06-14T01:20:47+5:30
२०१२ मधील नोंदणीकृत वेबसाईट-634 दशलक्ष दरवर्षी नोंदणी होणाऱ्या वेबसाईट- 51 दशलक्ष
अबब! किती हा वापर
२०१२ मधील नोंदणीकृत वेबसाईट-634 दशलक्ष
दरवर्षी नोंदणी होणाऱ्या वेबसाईट- 51 दशलक्ष
२०१३ मधील इंटरनेट युजर्स 2.7 अब्ज
विकसनशील देशातील आॅनलाईन नागरिक- 31 टक्के
विकसित देशातील आॅनलाईन नागरिक- 77 टक्के
नोंदणीकृत डोमेन नेम- 246 दशलक्ष
ई-मेल युजर्स- 2.2 अब्ज
आफ्रिका खंडातील आॅनलाईन नागरिक- 16 टक्के
आशिया खंडातील आॅनलाईन नागरिक- 32 टक्के
७ अब्ज लोकसंख्येपैकी 6.8 अब्ज नागरिक मोबाईलधारक
फेसबुक युजर्स- 1.26 अब्ज
पडलेल्या लाइक्स- 2.7 अब्ज
प्रत्येक दिवशी टाकली जाणारी छायाचित्रे- 300 दशलक्ष
प्रत्येक दिवशी टाकला जाणारा मजकूर- 500 टेराबाईट
एकूण पेजेस- 50 दशलक्ष
प्रत्येक मिनिटाला होणारे गुगल सर्र्च 2 दशलक्ष
ई-मेल युजर्सकडून प्रत्येक मिनिटाला पाठविले जाणारे संदेश- 28 कोटी 41 लाख, 66 हजार 667
टिष्ट्वटर नोंदणीकृत युजर्स- 53 कोटी 47 लाख 50 हजार
दररोज जोडणारे नवे युजर्स- 1 लाख 35 हजार
दर दिवसाचे सरासरी टिष्ट्वट- 58 दशलक्ष
प्रत्येक सेकंदाला पडणारे टिष्ट्वट- 9,100
जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न- 39 कोटी, 95 लाख डॉलर्स (सन २०१३)
प्रत्येक मिनिटाला तयार होणाऱ्या नवीन साईट- 571