शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव नगरपंचातीत ९१ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: December 16, 2015 23:13 IST

सेनगाव : येथील नगरपंचायत निवडणुकीकरिता बुधवारी एकाच दिवशी ७८ उमेदवारांनी चक्क रांगा लावून अर्ज दाखल केले.

सेनगाव : येथील नगरपंचायत निवडणुकीकरिता बुधवारी एकाच दिवशी ७८ उमेदवारांनी चक्क रांगा लावून अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. १७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये प्रभाग एकमध्ये प्रमोद रावसाहेब देशमुख, सुभाष त्रिंबकराव देशमुख, अभिजित गोपालराव देशमुख, शैलेश श्यामसुंदर तोष्णीवाल, माधव किसन खंडागळे, प्रभाग दोनमध्ये जगन्नाथ रुस्तूमराव देशमुख, साहेबराव तुकाराम तिडके, प्रल्हाद लक्ष्मणराव देशमुख, गणेश एकनाथ शिंदे, पंडितराव माणिकराव देशमुख, नागेश रामराव हरण, संतोष शंकर हरण, प्रभाग तीनमध्ये संदीप बाबूलाल बहिरे, भीमराव वाघोजी गवळी, विष्णू नारायण खंदारे, बबन सखाराम गवळी, रतन मल्हारी, गायकवाड, शंकर संपत्ती वानरे, दिलीप विठ्ठलराव जावळे, प्रभाग क्रमांक चारमध्ये अंजली आप्पासाहेब देशमुख, नीता गजेंद्रकुमार बुदु्रक, पद्मीनी जगन्नाथ गवळी, रजंना मोहन बुद्रुक, नंदाबाई दत्ता जिरवणकर, प्रभाग पाचमध्ये गणेश तुकाराम जारे, रेखाबाई रावसाहेब देशमुख, अनिता संतोष खाडे, तेजस्विनी भगवान तिडके, खुशालराव माधवराव हराळ आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्र. सहामध्ये साधना दिनकर, सिराळे, तारामती प्रकाशराव देशमुख, सीमा गजानन उफाड, यमुनाबाई नारायणराव देशमुख, प्रभाग क्रमांक सातमध्ये लता गोविंदा विटकरे, शहा नुरजहां रौफशहा, गोदावरी पांडुरंग तिडके, प्रभाग आठमध्ये चंद्रकला पंडितराव लोखंडे, कल्पना विलास खाडे, हर्षा अनिल अगस्ती, राजाबाई रामा पवार, सीमा दत्तराव देशमुख, प्रभाग क्र. नऊ मध्ये लताबाई भीमराव प्रधान, रजना दिलीप जावळे, चंद्रभागा पांडुरंग मुडे, गयाबाई विष्णू खंदारे, सुबद्राबाई बळीराम हनवते, जिजाबाई चंद्रकांत जुमडे आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक दहामध्ये देवानंद सखाराम वाढेकर, विलास कुंडलिक खाडे, राजू भोलाराम जांगीड, समाधान भगवान शिंदे, रेणूका गजानन नागरे, दिलीप तान्हाजी होडबे, सुंदर रामजी खाडे, प्रभाग क्र. अकरामध्ये उमेश विठ्ठलराव देशमुख, गणेश तुकाराम जारे, संदेश बालासाहेब देशमुख आदींनी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक बारामध्ये सावित्रीबाई देवीदास फटांगळे, गजानन सुभाषराव देशमुख, चंद्रभागा दत्तराव अंभोरे, प्रयागबाई ज्ञानबा फटांगळे, अ‍ॅड. पांडुरंग नीळकंठराव देशमुख, राजाराम ग्यानबा वाळले, प्रभाग क्र. तेरामध्ये शालिनीताई देवीदास देशमुख, कुसूम ओंकारआप्पा महाजन, सुशीला जगदेव देशमुख, सुरेखा ओमप्रकाश खाडे, प्रभाग चौदामध्ये कैलास गंगाधर देशमुख, संतोष लक्ष्मण बीडकर, शिवाजी आप्पासाहेब देशमुख, संतोष संजाबराव तिडके, प्रभाग पंधरामध्ये विमल गंगाधर गाढवे, शिल्पा नीलेश तिवारी, अर्चना दिलीप महाजन, रुपाली प्रशांत उखळकर, प्रभाग सोळामध्ये अलकनंदा मदन कांबळे, रुख्मिणा यादव कांबळे, अनुराधा सुतार, आशाबाई सिद्धार्थ वाघमारे, मनकर्णा निवृत्ती वाघमारे, शकुंतला राजाराम पडघन आदींनी उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्र. सतरामध्ये मथुराबाई पांडुरंग हनवते, शांताबाई सीताराम गायकवाड, संगीता लिंबाराव घोटेकर, मथुराबाई पांडुरंग हनवते, चांगुणा ज्ञानबा गायकवाड आदींनी अर्ज दाखल केले.