शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७२९ कोटींचे करार बाँडपेपरवर

By admin | Updated: October 27, 2016 00:57 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद मनपा प्रशासनाकडून शहरात ४६८ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामात कंत्राटदारासोबत केलेला करार फक्त १ हजार रुपयांच्या बाँडपेपरवर

मुजीब देवणीकर , औरंगाबादमनपा प्रशासनाकडून शहरात ४६८ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामात कंत्राटदारासोबत केलेला करार फक्त १ हजार रुपयांच्या बाँडपेपरवर करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कंत्राटदारासोबतचा करार रजिस्टर्ड न केल्याने शासनाचा तब्बल १८ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. मनपा प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही तर एलईडी दिवे लावणाऱ्या कंपनीसोबतही २६१ कोटींचा करार चक्क बाँडपेपरवर केला आहे. हा करार रजिस्टर्ड करण्यासाठी ६ कोटींचा खर्च येत आहे. हा खर्च आता नेमका कोणी करावा, असा नवीन कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.शासनाने एक महिन्यापूर्वीच महापालिकांसाठी स्वतंत्र अध्यादेश काढला आहे. यामध्ये कोणत्याही मोठ्या विकासकामांचा करार रजिस्टर्ड करावा. त्यामुळे (पान २ वर)शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्याचा ठेका अलीकडेच मनपाने एका खाजगी कंपनीला दिला आहे. ४सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटदाराला करारापूर्वीच वर्कआॅर्डरही देऊन टाकण्यात आली. कंपनीसोबत करार करण्यासाठी मनपाने फक्त ५ लाख रुपये किमतीचे बाँडपेपर खरेदी करून ठेवले आहेत. ४२६१ कोटी रुपयांच्या या ठेक्याची सर्व कागदपत्रे रजिस्टर्ड करणे मनपाला बंधनकारक आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करायची झाल्यास रजिस्ट्रीचा खर्च सुमारे ६ कोटी रुपये येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. हा खर्च नेमका कोणी करावा, या मुद्यावरून मनपा आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरू आहे.