शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

७१ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

By admin | Updated: July 4, 2017 23:41 IST

हिंगोली : सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट आहे. मात्र संबंधित गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांनी यापैकी केवळ २५१८ विद्यार्थ्यांचीच माहिती गुगल फॉर्मवर भरली आहे. त्यामुळे ही गती राहिल्यास हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे.शाळा उघडताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन बारगळले. आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना गणवेश योजनेतील लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिल्या होत्या. परंतु ७४ हजारांपैकी केवळ २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची माहिती गुगलवर फॉर्मवर भरण्यात आली. त्यामुळे उर्वरित ७१ हजार ४८२ विद्यार्थ्यांवर गणवेश योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधितांनी सर्व शिक्षाच्या गुगल फॉर्मवर विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती भरण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी केले. गुगल फॉर्मवर कळमनुरी तालुक्यातील १ हजार २२० मुला-मुलींची तर सेनगाव ७६०, औंढा येथील २५३, हिंगोली १३८ तसेच सर्वात कमी वसमत येथील १२३ विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आता ही माहिती भरण्यास गती न दिल्यास विद्यार्थी गणेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.