शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

३१ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: December 25, 2015 00:01 IST

परभणी : शहरातील रोशनखान मोहल्ला बारादरी येथील मैदानावर ईद-ए- मिलादून्नबी निमित्त २४ डिसेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला.

परभणी : शहरातील रोशनखान मोहल्ला बारादरी येथील मैदानावर ईद-ए- मिलादून्नबी निमित्त २४ डिसेंबर रोजी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा घेण्यात आला. या विवाह सोहळ्यात ३१ जोडपी विवाहबद्ध झाली. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मागील २९ वर्षापासून विवाह सोहळ्याचे आयोजन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात येते. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता बारादरी येथील मैदानावर हा विवाहसोहळा पार पडला. समितीचे अध्यक्ष अलहज अब्दुल हफीज, उपाध्यक्ष मो. ताहीर अलीखान, सचिव सय्यद अहेमद हाश्मी, अलहज शेरुभाई, हाजी सिराजोद्दीन फारोखी, समन्वयक अन्वर खान, हाजी सेठ अशरफ साया, प्रा. डॉ. अहेमद हाश्मी, मौलाना रफियोद्दीन अशरफी, मो. अशफाक, हाफीजो खारी, मो. मुजीब अशरफ, खाजी सय्यद जमीरोद्दीन, जफर अहेमद खान, फेरोजखान, मो.खाजा जाकेर कुरेशी, सय्यद सुलतान, अब्दुल आलीम यांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना घरगुती साहित्य भेट म्हणून देण्यात आले. विवाह सोहळ्यास सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळ्याला उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेनेचे अतुल सरोेदे, बाळासाहेब जामकर, भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, मुकिमोद्दीन काजी, बाजार समितीचे उपसभापती दिलीप आवचार, सत्तार इनामदार, अ‍ॅड. जावेद कादर, डॉ. जावेद अथर, लियाकत अली अन्सारी, वसीम कबाडी यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)