शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

१०-१० २०२० ला जन्मली २८ बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 1:02 PM

१०- १०- २०२० या युनिक तारखेला विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकांचा विवाह मुहूर्त नसल्यामुळे आणि विवाह नोंदणी कार्यालये बंद असल्याने हिरमोड झाला. परंतु शहरातील २८ बालकांनी मात्र ही तारीख बरोबर गाठली आणि १०- १०- २०२० या तारखेला जन्म घेतला.

औरंगाबाद : १०- १०- २०२० या युनिक तारखेला विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकांचा विवाह मुहूर्त नसल्यामुळे आणि विवाह नोंदणी कार्यालये बंद असल्याने हिरमोड झाला. परंतु शहरातील २८ बालकांनी मात्र ही तारीख बरोबर गाठली आणि १०- १०- २०२० या तारखेला जन्म घेतला.

घाटी रूग्णालयात या युनिक तारखेला १८ मुले आणि १० मुलींनी जन्म घेतला. विशेष काही प्लॅनिंग केले नाही, तरी आपले अपत्य या अनोख्या तारखेला जन्मले आहे, याचा अतिशय आनंद झाला, असे पालकांनी सांगितले.

अंकशास्त्रानुसारही ६ हा अंक शुभ मानला जातो. त्यामुळे १०- १०- २०२० या तारखेची बेरीजही ६ येत असल्याने ही तारीख शुभ असल्याचे अंकशास्त्रज्ञांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिलाAurangabadऔरंगाबाद