शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचे २१ कोटी वाटप

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या माध्यमातून पात्र ठरलेल्यांपैकी तब्बल २० हजार २३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे

उस्मानाबाद : समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या माध्यमातून पात्र ठरलेल्यांपैकी तब्बल २० हजार २३९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये वाटप करण्यात आहेत. ही माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.भारत सरकार तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीचे दोन वर्षापासून ई- शिष्यवृत्तीमध्ये रूपांतर करण्यात आले. यात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदरील शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. यामध्ये शैक्षणिक साहित्य तसेच प्रवासखर्च कारणांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. सदरील शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येते. चालू वर्षी जिल्हाभरातील २०९ महाविद्यालयामधून २१ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी ई शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील २० हजार २३९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर २१ कोटी ८९ लाख ९१ हजार रुपये शिष्यवृत्ती जमा केली असूृन, उर्वरित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समाज कल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, उर्वरित विद्यार्थ्यांनाही तातडीने शिष्यवृत्तीचे वाटप होणे आवश्यक आहे. तशी मागणीही लाभार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)