शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

१७ अभियंत्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

बीड: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, जिल्हा परिषदेत कार्यरत जिल्ह्यातील १७ शाखा अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत़

बीड: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिका, जिल्हा परिषदेत कार्यरत जिल्ह्यातील १७ शाखा अभियंत्यांच्या बदल्या झाल्या आहेत़ शुक्रवारी याबाबतचे शासनादेश जीवन प्राधिकरणला प्राप्त झाले आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधून जिल्हा परिषदेत सात वर्षांपूर्वी प्रतिनियुक्तीवर आलेले १० शाखा अभियंता पुन्हा जीवन प्राधिकरणकडे गेले आहेत़ जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषदेला पाच तर पालिकेकडून दोन शाखा अभियंता पुन्हा जीवन प्राधिकरणला बदलून गेले़ जिल्हा परिषदेत कार्यरत शाखा अभियंत्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) बीड उपविभागातील एस़ सी़ राख (बीड), पी़ एस़ तिडके (बीड), एऩ जी़ उबाळे (बीड), एम़ बी़ सानप (बीड), गेवराईचे ए़ एस़ धाये (बीड), बीड येथील अनिल तांदळे (माजलगाव), आष्टीचे सय्यद युनूस (माजलगाव), जी़ आऱ खोसे (अंबाजोगाई), एल़ डी़ हुले (अंबड), माजलगाव येथे कार्यरत सय्यद अख्तर (आष्टी) अशा बदल्या झाल्या़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषदेत बदली झालेल्या पाच जणांमध्ये अंबाजोगाईचे पी़ एम़ केंद्रे (बीड), बीडचे डी़ जी़ टेकाळे (बीड), ए़ एस़ परदेशी (बीड), एस़ उन्नीथन (पाटोदा), सुशीलकुमार सारणीकर (गेवराई) यांचा समावेश आहे़ पालिकेकडून जीवन प्राधिकरणमध्ये दोघांच्या बदल्या झाल्या़ बीड पालिकेतील एम़ एस़ वाघ (माजलगाव) तर अंबाजोगाईचे आऱ पी़ चव्हाण (अंबाजोगाई) येथे गेले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे ठाणे येथील मुख्य अभियंता डॉ़ हेमंत लांडगे यांनी आदेश काढले (प्रतिनिधी)