शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला

By admin | Updated: November 6, 2014 01:35 IST

परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

परळी : तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. बुधवारी नागापूर, मोहापाठोपाठ बोधेगाव प्रकल्पावरील १२५ कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडत कारवाईचा बडगा उगारण्यात आला.तालुक्यात मोहा, नागापूर, बोधेगाव हे महत्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांवर परिसरातील गावे विसंबून आहेत. खरीपापाठोपाठ रबी हंगामातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याची सोय महत्वाची आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अनाधिकृत पाणी उपसा बंद करणे सुरू आहे.दोन दिवसापूर्वीच मोहा प्रकल्पातील ४० कर्मचाऱ्यांच्या पथकांनी शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. पाठोपाठ नागापूर मध्यम प्रकल्पातही अशाच प्रकारची कारवाई झाली होती. त्यानंतर बोधेगाव येथेही कारवाई करण्यात आली.महसूल, पोलीस, पाटबंधारे विभाग, महावितरण कंपनीच्या पथकाने बुधवारी बोधेगाव प्रकल्पांतर्गत अनाधिकृत पाणी उपसा करणाऱ्या १३० कृषीपंपांचा वीजपुरवठा तोडला. (वार्ताहर)अन्य प्रकल्पातील पाण्याचा साठाही पिण्यासाठी आरक्षित करण्यात येणार आहे.४त्यासाठी अनाधिकृत पाणी उपशावर कारवाया सुरूच राहतील.४कासारवाडी, बोरणा प्रकल्पावरही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य पाणीउपसा सुरू आहे.४जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या कारवाया सुरू आहेत.४कमी पावसामुळे पाणी समस्या बिकट होऊ नये यासाठी या उपाययोजना करणे सुरू आहे.४कोणालाही वेठीस धरण्याचा प्रश्न नाही, असे नायब तहसीलदार बी. एल. रुपनर म्हणाले.