शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१०९ जणांना शस्त्र वापरण्याची मुभा

By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST

बाळासाहेब जाधव ,लातूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील

बाळासाहेब जाधव ,लातूरनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या दृष्टिकोनातून जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ८८७ नागरिकांकडील शस्त्रास्त्र जमा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे़ यामध्ये विविध क्षेत्रातील विशेष १०९ व्यक्तींना सूट देण्यात आली आहे़लातूर जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी, विधानसभा निवडणुका शांततेत खुल्या वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने शस्त्रास्त्रे जमा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ यामध्ये जिल्हाभरात ८७८ शस्त्रास्त्रे जमा करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे़ हे शस्त्रास्त्रे जमा करण्याचा कालावधी करण्यासाठी १२ सप्टेंबरपासून ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे़ जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या मोहिमेला गती देण्यात आलेली आहे़ यात एकूण शस्त्रास्त्रापैकी ७४९ व्यक्तीकडील शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत़ तर सुरक्षारक्षक, डॉक्टर, माजी सैनिक, बँकेचे सुरक्षा रक्षक, महसूल अधिकारी, सोन्याचे व्यापारी अशा एकूण १०९ जणांना शस्त्रास्त्रे जमा करण्यातून सुट दिली आहे़ उर्वरित बारा जणाकडील शस्त्रास्त्रे जमा करण्याच्या मोहिमेलाही गती देण्यात आली आहे़ त्यामुळे दिलेल्या कालावधीत राहिलेले साहित्य ही जमा होतील असा विश्वास जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे़