शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. विद्यार्थ्यांना आता मिळाला गणवेश निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

सन २०१८- १९ शैक्षणिक सत्राला जि. प. शाळांना मिळणारा संयुक्त शाळा अनुदान परस्पर गणवेश निधीकडे प्रशासनाकडून कळविण्यात आला होता. त्यामुळे शाळांनी सदर निधी खर्च केला. परंतु प्रशासनाने खर्च निधी ग्राह्य धरला नाही. परिणामी, बहुतांश जि. प. शाळांना अपुरा गणवेश निधी मिळाला होता.

ठळक मुद्देशालेय शिक्षण सचिवांचे निर्देश : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व जमाती, दारिद्ररेषेखालील मुले व सर्व मुलींना गणवेश निधी द्यावा लागतो. मात्र, समग्र शिक्षा अंतर्गत सन २०१९-२० या सत्रात प्रशासनाच्या चुकीमुळे काही शाळांना अपुरा निधी मिळाला. यामुळे शिक्षकांना पालकांच्या रोषाला सामोरे लागले. दरम्यान, राज्य शिक्षक परिषदेने राज्य प्रकल्प संचालक व शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी तात्काळ निर्देश दिल्याने नुकताच हा निधी वितरण करण्यात आला आहे.सन २०१८- १९ शैक्षणिक सत्राला जि. प. शाळांना मिळणारा संयुक्त शाळा अनुदान परस्पर गणवेश निधीकडे प्रशासनाकडून कळविण्यात आला होता. त्यामुळे शाळांनी सदर निधी खर्च केला. परंतु प्रशासनाने खर्च निधी ग्राह्य धरला नाही. परिणामी, बहुतांश जि. प. शाळांना अपुरा गणवेश निधी मिळाला होता. प्रशासनाचे चुकीमुळे शाळांना अपुरा निधी मिळाल्याचे स्पष्ट होताच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्य प्रकल्प संचालक व शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे निवेदन सादर केले.दरम्यान, मंत्रालय स्तरावरून या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर चूक लक्षात आली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील कार्यवाही केली. यासंदर्भात १७ जानेवारी २०२० रोजी निर्देश जारी करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सर्व जिल्हा परिषद शाळांना शालेय गणवेश निधी पाठविण्यात आला. हा निधी मिळाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी