शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. पदाधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विषय समिती सभापतींचा पदग्रहण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्ये द्यावे. तुमच्या लोकोपयोगी कार्यामुळे गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल असेच कार्य तुमच्या हातून घडावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विषय समिती सभापतींच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी ते सोमवारी बोलत होते.समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जि. प. उपाध्यक्ष रेखा कारेकार, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जि. प. सदस्य देवराव भोंगळे उपस्थित होते.मुनगंटीवार यांच्याकडून सॅनिटायझर वाटपराज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन उपलब्ध झालेले सॅनिटायझर जि. प. पदाधिकाºयांच्या वतीने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्यविषयी खबरदारी घेण्यासाठी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात सॅनिटायझरचा तुटवडा लक्षात घेता ५०० बॉटल्स आरोग्य विभागाला उपलब्ध करून देऊ असे आश्वस्त केले होते. यावेळी जि. प. सदस्य प्रविण सूर, यशवंत वाघ, राहुल संतोषवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. जैस्वाल, डॉ. मेश्राम. आरोग्य विभागाचे नैताम, राखडे उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार