शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक लाखोंची विक्री शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात साधारणत: दोन हजाराच्या आसपास कुलर तयार करणारे व्यावसायिक आहे. यातील काहींची प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेत लॉकडाऊनच्या कालावधीबाबत चर्चा केली. अनेकांनी एमआयडीसी तसेच गोडाऊनमध्ये कुलर तयार केल्याचे दिसून आले. कुलर तयार करण्याचे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात मिळत नसल्याने बहुतांश जणांनी बाहेरून साहित्याची खरेदी केली. यासाठी काहींनी खासगी तसेच बँकाचे कर्ज उचलले आहे.

ठळक मुद्देकुलर व्यावसायिकांची झोप उडाली : घेतलेले कर्ज फेडणेही झाले कठीण

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुलर विक्रीतून चार पैसे मिळावे, यासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून कुलर तयार केले, मात्र कोरोनाचे संकट आले आणि वर्र्षभराचे नियोजन कोलमडले. गुंतवणूक लाखोेंची असतानाही विक्री शून्य झाल्याने घेतलेले कर्ज, कामगारांचे वेतन तसेच वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, ही विवंचना त्यांनी लोकमतसमोर मांडली.चंद्रपूर जिल्ह्यात साधारणत: दोन हजाराच्या आसपास कुलर तयार करणारे व्यावसायिक आहे. यातील काहींची प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेत लॉकडाऊनच्या कालावधीबाबत चर्चा केली. अनेकांनी एमआयडीसी तसेच गोडाऊनमध्ये कुलर तयार केल्याचे दिसून आले. कुलर तयार करण्याचे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात मिळत नसल्याने बहुतांश जणांनी बाहेरून साहित्याची खरेदी केली. यासाठी काहींनी खासगी तसेच बँकाचे कर्ज उचलले आहे. मात्र ऐनवेळी लॉकडाऊन झाला. त्यामुळे आर्डर असतानाही कुलर चिल्लर व्यावसायिकांपर्यंत पोहचविताच आले नाही. त्यामुळे गोडाऊन तसेच गोडाऊनच्या बाहेर त्या स्थितीत अनेकांचे कुलर पडून आहे. विशेष म्हणजे, काही व्यावसायिकांनी कुलर तयार करून बाहेर ठेवले आहे. अवकाळी पावसामुळे नवीन कुलरचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्वाचा भार कसा सोसायचा, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत असून त्यांची सध्यातरी झोप उडाली आहे. उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुलर व्यावसायिक आपला व्यवसाय करून वर्षभराचे आर्थिक गणित जुळवितात. यावर्षी मात्र आर्थिक गणित कोलमडल्यामुळे त्यांना अन्य व्यवसाय करावा लागणार आहे.नोव्हेंबर महिन्यापासून कुलर तयार करण्याचे काम सुरु केले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला.कुलर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्यही खरेदी केले आहे.मात्र लॉकडाऊन झाले आणि पूर्णत: नुकसान झाले.-दादा चहारे, व्यावसायिक, चंद्रपूरमार्च ते मे या महिन्यामध्येच व्यवसाय असतो. मात्र यावेळीच लॉकडाऊन झाले आणि पूर्णत नुकसान सहन करावे लागत आहे. नोकरांचे पैसे सुद्धा कसे द्यावे, हा प्रश्न पडला आहे.विनोद बुरीले, व्यावसायिक, चंद्रपूर

टॅग्स :businessव्यवसाय