शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

चंद्रपूर : येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचा बुधवारी तेरावा दिवस असून कामगारांचे शारीरिक वजन कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत १९ कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.कामगार विभागानेच या कंपनीतील ५५ कामगारांना बेरोजगार केले, असा आरोप विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केला असून आंदोलनाच्या तेराव्या दिवशीही जिल्हा प्रशासन सुस्त असल्याने या कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, कामगारांनी आता पाणीत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमी. या कंपनी मालकाने शासनाला कोणतीही सूचना न देता अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे येथील ५५ कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, या कामगारांनी कंपनीत सुरू असलेला कामगार कायदा विरोधातील प्रकार उघडकीस आणला होता. काही महिन्यांपूर्वी कामगारांनी यासंदर्भात कामगार विभागाकडे एका संघटनेच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेस आले. कामगारांचे हित जोपासत असल्याचे नाट्य करून कामगार विभागाने त््यावेळी ५५ कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन कंपनीत सुरू असलेला प्रकार नोंदवून घेतला. एवढेच नव्हे तर त्यावेळी कंपनीसोबत येथील राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेच्या एका कामगार नेत्याने कामगारांना न्याय मिळवून देण्याचे भरीव आश्वासन दिले. त्याचवेळी या कामगारांना १५ जून २०१४ पासून कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीने दिले. यासोबतच कामगारांच्या मागण्या २५ जून २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र त्या पूर्ण केल्या नाही. (शहर प्रतिनिधी)