शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा पुलाचे काम अपूर्ण मात्र वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

तीन कोटी रुपये खर्च करून वर्धा नदीवरील बेलोरा येथील पुलाचे बेरिंग बदलविण्याचे तसेच मायको काँक्रेटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतरत्र वळविण्यात आली होती.

ठळक मुद्देबेरिंग,मायक्रो काँंक्रिटीकरण : तीन कोटी रुपये खर्च करून दुरुस्तीचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदी बेलोरा पुल धोकादायक स्थितीत असल्यामुळे दुरुस्तीसाठी मागील महिनाभरापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान, पुलाच्या एका बाजुची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पुल पुन्हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. तर दुसºया बाजूची दुरुस्ती केली जात आहे.तीन कोटी रुपये खर्च करून वर्धा नदीवरील बेलोरा येथील पुलाचे बेरिंग बदलविण्याचे तसेच मायको काँक्रेटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून इतरत्र वळविण्यात आली होती.या पुलावरून कोळसा वाहतुकीबरोबरच गडचांदूरकडून मुंबईकडे मोठ्या संख्येने वाहने जातात. पुल धोकादायक स्थितीत असल्यामुळे अपघाताची शक्यता होती. मागील वर्षी या पुलाच्या मायक्रो काँक्रीटीकरणावर एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यावेळी वाहतूक बंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे एका वर्षात परत पुलावरील रस्त्याची स्थिती जैसे-थे झाली. सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित कंत्राटदावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, शासनाने राज्यातील सर्व पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुनर्निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होेते. त्यानंतर चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी या पुलाचे निरीक्षण केले असता धानोरा व बेलोरा पुलाचे बेरिंग बदलविणे व मायक्रो काँक्रीटीकरण करण्याचे त्यांनी निरीक्षणामध्ये नमूद केले होते. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक