शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या कोपाने धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 21, 2016 01:09 IST

सावली तालुका हा धानापिकासाठी अग्रेसर असून धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती मल्ल साक्षी मलिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशाच्या गोंडा येथे २३ ते २५ आॅक्टोबरदरम्यान साक्षी ६१व्या सिनिअर फ्रीस्टाईल ग्रीकोरोमन तसेच १९व्या महिला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल. रेल्वेकडून खेळताना साक्षी ५८ किलो वजनी गटातून सुवर्णपदकासाठी आव्हान उभे करेल. विशेष म्हणजे, आॅलिम्पिकनंतर साक्षीची ही पहिलीच स्पर्धा असल्याने तिच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. नुकताच तिचा मल्ल सत्यव्रत कादियानसह साखरपुडा झालेला आहे आणि दखल घेण्याची बाब म्हणजे सत्यव्रतही या स्पर्धेत सहभागी होत आहे. नंदनीनगर येथे होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय कुस्ती संघटना (डब्ल्यूएफआय) मान्यताप्राप्त सर्व संघ आणि आरएसपीबी, एसएससीबी सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)