शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक हातपंपावरही आता जल पुनर्भरण यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली होती. दरम्यान, वेकोलिने अनुदान मंजूर केल्याने आता प्रत्येक नागरिकांना घरी रेनवाटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभरण्यास ५ हजारचे अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्देयंदा संकल्प वर्ष : इको-प्रोच्या प्रयत्नांची आयुक्तांकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : शहरातील सार्वजनिक हातपंपावर इको-प्रोतर्फे जलपुनर्भरण यंत्रणा उभारण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला. या प्रयोगाची उपयोगिता लक्षात घेऊन मनपाचे आयुक्त संजय काकडे यांनी बुधवारी हातपंपाला भेट देऊन पाहणी केली.मागील वर्षी ५ जून २०१८ पासून इको-प्रोने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरू केले होते. मनपा व इको यावर संयुक्तपणे कार्य करीत आहे. वेकोलिच्या सीएसआरमधून नागरिकांना अनुदान दिल्यास या प्रयोगाची व्याप्ती वाढेल, अशी मागणीही इको-प्रोने केली होती. दरम्यान, वेकोलिने अनुदान मंजूर केल्याने आता प्रत्येक नागरिकांना घरी रेनवाटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभरण्यास ५ हजारचे अनुदान मिळणार आहे. यात पालिका व वेकोलिकडून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्यात येईल. या निधीमधून हातापंपामधून वाया जाणारे पाणी तिथेच जमिनीत पुनर्भरण केल्या जाणार आहे. या प्रयोगाकरिता मनपा आयुक्त आयुक्त काकडे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने मनपाने स्वखर्चाने विठ्ठल मंदिर वार्डातील २ हातपंप नमूना म्हणून निवड करण्यात आली आहे.हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून योग्यरित्या बांधकाम केल्यास शहरातील सर्व हातपंपांवर यंत्रणा सुरू होईल. यावेळी मनपा अभियंता रव हजारे, इको-प्रोचे बंडु धोतरे, नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, अमोल उत्तलवार, सचिन धोतरे, सुनील मिलाल उपस्थित होते.असे आहे स्वरूपचंद्रपुरातील दोन सार्वजनिक हातपंपाजवळ ४ फुट लांब व ४ फुट रुंद व ४ फुट खोल गड्डा करून शोषखड्डा तयार करण्यात आला. यामधे तयार काँक्रीट पाइप टाकून गिट्टी, चुरी व फिल्टर माध्यम वापरण्यात आले. वाया जाणारे पाणी जमिनीत जिरविले जाईल. यासोबत पावसाळ्यात लगतच्या घरांवरील पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाईल. बोरवेलचे जलपुनर्भरण सोबतच लगतच्या घरांचे रेनवाटर हार्वेस्टिंग शक्य होईल. हे वर्षे संकल्प म्हणून मनपाने जाहीर केले.

टॅग्स :Waterपाणी