शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: February 2, 2015 23:03 IST

शासनाने वनविभागासोबतच वनविकास महामंडळाची स्थापना करून वनांचे संरक्षण आणि यातून आर्थिक नफा कमविण्याचे धोरण अवलंबिले. मात्र वनविकास महामंडळातील अनुकंपाधारकांचा

चंद्रपूर : शासनाने वनविभागासोबतच वनविकास महामंडळाची स्थापना करून वनांचे संरक्षण आणि यातून आर्थिक नफा कमविण्याचे धोरण अवलंबिले. मात्र वनविकास महामंडळातील अनुकंपाधारकांचा सामावून घेण्याच्या शासनाच्या अटी मारक ठरत आहे. १९९७ पासून २०१४ पर्यंत केवळ १८ अनुकंपाधारकांनाच वनविकास महामंडळाने सामावून घेतले आहे. तर उर्वरित उमेदवार आज-ना उद्या नोकरी मिळेल,याच आशेवर जीवन जगत आहे.चंद्रपूर तथा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलातील तसेच इतर जमिनीवरील आडजातींचे झाडे तोडून त्या ठिकाणी सागवान तसेच अन्य चांगल्या दर्जांच्या झाडांचे रोपण तथा संरक्षण करून त्यातून आर्थिक नफा एफडीसीएम कमवित आहे. यासाठी या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहे. मात्र अनुकंपाधारकांना प्रत्येकवेळी डावलण्यात आले आहे. १९७४ पासून तर २०१४ पर्यंत या विभागात ७० च्या जवळपास अनुकंपाधारक आहे. मात्र यातील केवळ १८ जणाना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. १९९३ मध्ये सात, २००७ मध्ये केवळ एकाला तर २०१४ मध्ये दहा जणांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र आजही मोठ्या प्रमाणात उमेदवार प्रतिक्षेत असून अनेकांचे वयमर्यादा संपली आहे. विशेष म्हणजे, या उमेदवारांना एफडीसीएमने रोजंदारीवरही सामावून घेतले नसल्याने त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ कर्मचारी संघटनेने पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र शासनाला जाग आली नाही. (नगर प्रतिनिधी)