शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत महावितरणने ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण दिले. मात्र त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही. परिणामी ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे त्वरीत नियुक्तपत्र देण्यात यावे, अन्यथा १३ जानेवारीपासून बाबूपेठ येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांना निवेदन : उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमार्फत महावितरणने ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण दिले. मात्र त्यांना नियुक्तीपत्र दिले नाही. परिणामी ते अद्यापही बेरोजगार आहेत. त्यामुळे त्वरीत नियुक्तपत्र देण्यात यावे, अन्यथा १३ जानेवारीपासून बाबूपेठ येथील महावितरणाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात शेखर गव्हारे, नुतेश सातपुते, भारत शेडमाके, रविंद्र कोवे, अनिल वेलादी, संदिप ठाकूर, सत्यपाल येरमे, प्रमोद भोयर, महेंद्र सोनुले, सचिन कोंडेकर, तेजराज वनकर, तीलकचंद खारकर, नकुल देशमुख, सुनिल आत्राम यशवंत मेश्राम, दिनेश कोडापे, विनोद कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.केवळ ३० जणांना दिले प्रशिक्षणग्राम विद्युत व्यवस्थापकांना नियुक्तीपत्र देउन त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रिपब्लिकन कामगार सेनेने वारंवार पाठपुरावा केला आहे. याची दखल घेत आॅगस्ट २०१९ पासून ग्राम विद्युत व्यवस्थापकांचे प्रशिक्षण एका प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून सुरू केलेले होते. संबंधित एजन्सीद्वारा आॅगस्ट २०१९ रोजी केवळ ३० लोकांचे प्रशिक्षण घाईगडबडीत पूर्ण केले होते. परंतु, प्रशिक्षण शिल्लक असतानाच, प्रशिक्षणाचे कार्य पूर्ण न करता सप्टेंबर २०१९ पासून काम बंद केले. यानंतर महावितरणाला पूर्ववत प्रश्ािक्षण सुरू करण्याबद्दल वेळोवळी मागणी करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणाचे अधीक्षक्ष अभियंता यांची भेट घेउन प्रशिक्षण पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मागणी मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक