शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST

लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा बँकेत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते. बँकापुढे खातेदारांना उभे राहण्यासाठी पेंडाल टाकण्यात आले आहे. मात्र हा पेंडाल अपुरा पडत असल्याने खातेदारांना उन्हातान्हात ताटकळत राहावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर लांबच लांब रांगा : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँकसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. मात्र याकडे बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे.लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा बँकेत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते. बँकापुढे खातेदारांना उभे राहण्यासाठी पेंडाल टाकण्यात आले आहे. मात्र हा पेंडाल अपुरा पडत असल्याने खातेदारांना उन्हातान्हात ताटकळत राहावे लागत आहे.सदर बँकेसमोर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने वयोवृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बँकेच्या समोर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात लावली जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बँकेतमध्ये येणारे ग्राहक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.जिवती सीडीसीसी बँकेसमोर रांगच रांगपाटण : जिवती येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर दररोज ग्राहकांची मोठी रांग लागत असते. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एक मिटरच्या अंतरावर उभे राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र ग्राहकांकडून यांचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या