शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अविश्वासाच्या हालचाली

By admin | Updated: April 9, 2016 01:29 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा अविश्वासाचे वारे वाहायला लागले आहेत.

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुन्हा अविश्वासाचे वारे वाहायला लागले आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नाराज गटनेत्यांनी संचालकांची जुळवाजुळव सुरू केल्याने बँकेवर अविश्वासाचे ढग काळवंडले आहेत.२७ संचालकमंडळ असलेल्या या बँकेत सर्वाधिक म्हणजे २० संचालक काँग्रेसचे आहेत. तरीही स्वपक्षाविरोधातच ही हालचाल सुरू झाल्याने या अविश्वासामागील कारणांची चर्चाही आता रंगायला लागली आहे. तत्कालिन अध्यक्ष शेखर धोटे यांच्याविषयी वाढत चाललेल्या नाराजीनंतर त्यांनी स्वत:हून पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुमारे नऊ महिन्यांपूर्वी पाऊणकर यांना त्यांच्याच पुढाकाराने अध्यक्ष करण्यात आले होते. मात्र या मित्रगटातील अंतर वाढत चालल्याची चर्चा अलिकडे व्हायला लागली होती. केवळ दीड वर्ष उरले असताना पाऊणकर यांच्याविरोधात अविश्वासाच्या हालचाली सुरू झाल्याने बँकेतील वातावरण ढवळले आहे. काँग्रेससह राष्ट्रवादीच्या गटाचे बहुतेक संचालक पाऊणकरांच्या विरोधात एकत्र आले असून त्यातील काही प्रवासाला निघाल्याची माहिती आहे. या संचालकांंमध्ये सुमारे चार ते पाच जण अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे अध्यक्षपद कुणाला द्यायचे याबद्दल एकमत करताना बरीच कसरत या गटाला करावी लागणार आहे. सध्यातरी अविश्वास प्रस्ताव दाखल व्हायचा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)