शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूअभावी भूमिगत कोळसा खाणी बंद होणार

By admin | Updated: December 10, 2014 22:56 IST

वेकोलि अंतर्गत भूमिगत कोळसा खाणीसाठी वाळू मिळत नसल्याने जुन्या कोळसा खाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशीच स्थिती स्थानिक भूमिगत खाणीची आहे.

माजरी : वेकोलि अंतर्गत भूमिगत कोळसा खाणीसाठी वाळू मिळत नसल्याने जुन्या कोळसा खाणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशीच स्थिती स्थानिक भूमिगत खाणीची आहे.
येथील न्यु. माजरी अंडर ग्राऊंड व नागलोन इंकलाईन नामक दोन भूमिगत खाणी आहेत. यापैकी माईन नं. ३ ही खाण स्वातंत्र्यपूर्वी काळापासून सुरु आहेत. या दोन खाणीची हजारोंच्या जवळपास श्रमशक्ती असून वाळू मिळत नसल्याने कोळसा उत्पादनात घट झाली आहे.
यापूर्वी दररोज हजारो टन कोळसा उत्पादन या खाणीतून व्हायचे. मात्र, आता खाणींना वाळूसाठा मिळत नसल्याने सद्यस्थितीत केवळ १००-१५० टन कोळसा उत्पादन होत आहे. खाणींना वाळू मिळत नसल्याचे मुख्य कारण राज्य शासनाने रेती घाटाचे लिलाव रोखून धरले आहे. कामगार काम करण्यास इच्छुक आहे. मात्र काम नाही. महागड्या मशीन धूळ खात उभ्या आहेत. कोळसा काढलेल्या खोल दरीत ढासून वाळू भरणा केल्याशिवाय पुढील काम होवू शकत नाही. यामुळे उत्पादन क्षमतावर विपरीत परिणाम होत आहे.
एकीकडे विद्युत उत्पादन केंद्र व इतर उद्योगांना कोळशाची प्रचंड गरज आहेत. शासन म्हणतो कोळसा उत्पादन वाढवा. कोळशाची प्रचंड मागणी आहे. आणि दुसरीकडे नदी पात्रातील वाळूची उचल करण्याची परवानगी मिळत नसल्याने कोळश्याचे उत्पादन घटले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)