शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे सागवान जप्त

By admin | Updated: September 30, 2015 01:27 IST

सिंदेवाहीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या महालक्ष्मी देवस्थानजवळ वनसमिती किन्हीच्या सदस्यांनी

सिंदेवाही : सिंदेवाहीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या महालक्ष्मी देवस्थानजवळ वनसमिती किन्हीच्या सदस्यांनी एफडीसीएमच्या मागे महालक्ष्मी मंदिराजवळ २९ नग सागवान जप्त केले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. जप्त करण्यात आलेले सागवान तीन बाय चार घनमीटर असून याची किमंत दोन लाखाच्या घरात आहे. सागवान जप्त केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह मालाची तपासणी करुन मौका पंचनामा केला व वनविभागाच्या आगारात सागवान ठेवण्यात आले. याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शोध घेतला असता एफडीसीएमच्या कक्ष क्र. १७३ चिटकी बिट येथे नऊ झाडे तोडलेले आढळले. एफडीसीएम अधिकारी कुंभलकर यांना बोलावून तुटलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली व वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी चौकशी केली.जप्त करण्यात आलेला सागवान एफडीसीएमच्या क्षेत्रात कापण्यात आले आहे. कुणाच्या आदेशाने सागवान कापण्यात आले आणि कुणासाठी वाहतूक केली जात होती, आदी प्रश्नांची उत्तरे एफडीसीएम अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय असून एफडीसीएमचे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ही कारवाई किन्ही वनसमितीचे अध्यक्ष अरविंद लोनबले, जनार्दन गावंडे, सरपंच शालू मेश्राम, श्वेता गुरनुले, वनविभागाने क्षेत्र अधिकारी वसंत कामडी, एफडीसीएमचे कुंभलकर, क्षेत्र सहाय्यक एम.एम. बोढे व वढे, गेडाम, हटवाद यांनी केली. (शहर प्रतिनिधी)