ट्रक उलटला :सिंदेवाहीपासून चार किमी अंतरावरील मेंढा माल येथे रस्त्यावर धानाचा ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामुळे येथील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}