शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास- चंद्रभान पराते

By admin | Updated: January 24, 2015 00:33 IST

संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.

चंद्रपूर: संविधानाचा सन्मान राखला तरच आदिवासींचा विकास शक्य होईल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.आदिवासी माना समाजाच्यावतीने स्थानिक मॉ माणिकादेवी मंदिर परिसरात आयोजित समाजाच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. समाजसेवक आडकु नन्नावरे तर प्रमुख अतिथी म्हणून माना समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार उपस्थित होते.पराते पुढे म्हणाले, संविधानाच्या यादीमध्ये ज्या-ज्या जमातींचा समावेश आहे. त्यांपैकी काही जमातींना ३० ते ४० वर्षापासून असली-नकलीच्या वादात अडकवून ठेवण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचा इतिहास आहे. या आदिवासींचा विकास निधी विदर्भातून पळवून नेण्यात आला. आदिवासींच्या नावावर केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी आदिवासींवर खर्च होत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास होण्यास अडचण झाली. ज्येष्ठ समाजसेवक आडकुजी नन्नावरे यांनी समाजाने राजकीय शक्ती उभी करावी तर माना आदिवासी समाजाचे अध्यक्ष दामोधर केदार यांनी एका झेंड्याखाली एकत्र येवून माना समाजाची शक्ती उभी दिसली पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यााठी विठ्ठल ढोक, प्रभाकर गुडधे, नथ्यू झाडे, देवराव सोनावणे, सुभाष नन्नावरे, कल्पना घरत, रेखा ढोक, उमा दोडके, लक्ष्मीबाई गजभे यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)