शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे तरुण हे भारताच्या भविष्याचे भाग्यविधाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:26 IST

कोरोनाकाळात अमेरिकेसारख्‍या देशाने भारताकडून औषधी आयात केल्‍या. भारताकडे आज कोरोनाच्‍या लसीसाठी जगभरातून मागणी केली जात आहे. आज खऱ्या अर्थाने ...

कोरोनाकाळात अमेरिकेसारख्‍या देशाने भारताकडून औषधी आयात केल्‍या. भारताकडे आज कोरोनाच्‍या लसीसाठी जगभरातून मागणी केली जात आहे. आज खऱ्या अर्थाने भारत आत्‍मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. या देशामध्‍ये मोठी शक्‍ती आहे. त्‍या शक्‍तीचा योग्‍य उपयोग करण्‍याची आवश्‍यकता आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक स्व. नीळकंठराव उपाख्य बाबुराव पाटील गुंडावार यांच्या ११३ व्या जयंती समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. प्रमुख वक्ते म्हणून विहिंपचे विदर्भ प्रांत महामंत्री गोविंद शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतराव गुंडावार, लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहरराव पारधे, सहसचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकरराव नारळे, उमाकांत गुंडावार, प्राचार्य पी.आर.बतकी, पर्यवेक्षक बी. एम. दरेकर, जयंती समारोह प्रभारी प्रा. सचिन सरपटवार प्रभृती मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते गोविंद शेंडे यांचा शाल, श्रीफळ, वृक्ष आणि ग्रामगीता भेट देऊन चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिद्धी मिलिंद गंपावार या विद्यार्थिनीने डी.फार्म.मध्ये घवघवीत यश मिळविल्याबद्दल तिच्या वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य बतकी यांनी केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य सुरेश परसावार यांनी केले. पर्यवेक्षक दरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.