शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत

By admin | Updated: February 2, 2015 23:03 IST

अंगणवाडी महिलांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका या महिलांना नेहमी बसत आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी

चंद्रपूर : अंगणवाडी महिलांचे मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाच्या धोरणाचा फटका या महिलांना नेहमी बसत आहे. या धोरणाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी महिलांनी सोमवारी जिल्हा परिषद समोर धरणे दिली. यावेळी शासनाच्या धोरणाचा धिक्कार केला.शिष्टमंडळाने मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांना निवेदन दिले. अंगणवाडी महिलांना केंद्र तथा राज्य शासनाकडून मिळणारे मानधन चार महिन्यापासून मिळाले नाही. केंद्र सरकारने काळा पैसा शंभर दिवसात आणणार, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिले. मात्र काहीही झाले नाही. उलट अंगणवाडी सेविकांचे मानधन प्रलंबित ठेवून त्यांच्या जखमेवर मिठ चोळल्याचा आरोप प्रा. दहिवडे यांनी यावेळी केला. धरणे आंदोलनात शोभा बोगावार, वर्षा वाघमारे , पवित्रा ताकसांडे, गुजाबाई टोंगे, दुशिला उऱ्हाडे, माया कासट्टीवार, रत्नमाला वाघमारे, वैशाली बोकारे, लता झाडे, शोभा कालर्सेवार, सरस्वती धोटे आदी उपस्थित होत्या. (नगर प्रतिनिधी)