शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटींचे सुसज्ज बसस्थानक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे हे बसस्थानक काही वर्षांपासून अडगळीत पडले आहे.

ठळक मुद्देजागेचे हस्तांतरण पूर्ण : प्रवाशांची समस्या कायमची दूर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : जागेचे हस्तांतरण झाल्याने येथील प्रस्तावित सुसज्ज बसस्थानकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विश्रामगृहाच्या जागेवर आता नवीन सुसज्ज बसस्थानकाची उभारणी होणार आहे. बांधकामास प्रशासकीय मान्यताही मिळाली. सर्व सोईसुविधायुक्त बसस्थानकाच्या बांधकामासाठी ४ कोटी ३३ लाख ६० हजारांचा खर्च होणार आहे.नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे हे बसस्थानक काही वर्षांपासून अडगळीत पडले आहे. एवढेच नाही तर या बसस्थानकाची इमारत आता जीर्ण होऊ लागली आहे. नागभीड शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असावे, असा विचार पुढे आला. नगर परिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांनी येथील विश्रामगृहाच्याजागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी, याकरिता सतत पाठपुरावाही केला. या प्रयत्नांची फलश्रुती म्हणून बसस्थानकाला मंजुरी मिळाली आणि बसस्थानकही सुरू झाले. आता जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्नही निकालात निघाल्याने भव्य बसस्थानकाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रस्तावित बसस्थानकाची जागा नागपूर-नागभीड राष्ट्रीय महामार्गावर आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथील बसस्थानकाचे काम पूर्ण झाल्यास तालुक्यातील नागरिकांसह शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांची समस्या कायमची दूर होणार आहे.शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक असावे, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. ती मागणी पूर्ण करता आली, याचा मला आनंद आहे.-कीर्तीकुमार भांगडियाआमदार, चिमूर विधानसभा.

टॅग्स :Socialसामाजिक