सूर्यभान देवतळे निधन -वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:56+5:302020-12-13T04:41:56+5:30

सूर्यभान देवतळे फोटो घुग्घुस : येथील सूर्यभान विठोबा देवतळे (९३ रा. नकोडा) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे मागे ...

Suryabhan Devtale passed away | सूर्यभान देवतळे निधन -वार्ता

सूर्यभान देवतळे निधन -वार्ता

सूर्यभान देवतळे

फोटो

घुग्घुस : येथील सूर्यभान विठोबा देवतळे (९३ रा. नकोडा) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे मागे चार मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर नकोडा स्मशानभूमी येथे अत्यंसंस्कार करण्यात आला.

देवाजी मेश्राम

कान्पा : आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी देवाजी नत्थू मेश्राम (८० रा. कान्पा) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, पाच मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

गजाननराव भोंगळे

चंद्रपूर : पंचायत समितीचे माजी उपसभापती, भारत ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, चांदा खंड सोसायटी व इतर सहकारी संस्थेचे संचालक, म्हातारदेवी (घुग्गुस) चे माजी सरपंच गजाननराव कान्होबाजी भोंगळे (८७ रा. चंद्रपूर) यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Suryabhan Devtale passed away