सुधीर नलगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:00+5:302020-12-04T04:56:00+5:30

सुधीर नलगे राजुरा : सुधीर नलगे (--रा. राजुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा ...

Sudhir Nalge passes away | सुधीर नलगे यांचे निधन

सुधीर नलगे यांचे निधन

सुधीर नलगे

राजुरा : सुधीर नलगे (--रा. राजुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

फोटो

गोपिकाबाई बारसागडे

सावरगाव : गोपिका नत्थू बारसागडे (७८ रा. तळोधी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तळोधी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे चार मुली, दोन मुले, सुना, जावई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Sudhir Nalge passes away