शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्त्व द्यावे

By admin | Updated: January 16, 2016 01:17 IST

स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी तर सुदृढ आरोग्याचा संबध प्रगतिशी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे,

सुधीर मुनगंटीवार : भीमणी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनचंद्रपूर : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी तर सुदृढ आरोग्याचा संबध प्रगतिशी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा पंचायत समितीच्या वतीने भीमणी येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, सभापती बापूजी चिंचोलकर, जिल्हा परिषद सदस्या अलका आत्राम, गजानन गोरंटीवार व हरीश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.भीमणी गावातील विविध विकास कामे करण्यासाठी आमदार निधीतून २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री यांनी केली. पुढे बोलताना, विद्यार्थ्यांनी दिलेला वृक्ष संवर्धनाचा संदेश अतिशय महत्वाचा आहे. शाळा शाळांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा कार्यक्रम राबविला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येथील विद्यार्थ्यांनी अभ्यासात निपूण होऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव लौकिक करावे, असे ते म्हणाले.तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या क्रीडा स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)