शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

विजासन बौद्ध लेणी येथील मंजूर विकासकामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST

शहरातील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणीची मंजूर विकासकामे तात्काळ सुरु करण्यात यावी, ...

तीव्र आंदोलनाचा इशारा : भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्षांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणीची मंजूर विकासकामे तात्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघ तालुका व शहर शाखेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा भद्रावतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. नगर परिषद भद्रावतीमध्ये ३० मे २०१६ रोजी सर्वसाधारण सभेत विजासन बुध्द लेणीच्या विकासासंबंधी ठराव करण्यात आला. त्यामध्ये तेथील जोडरस्ता, संरक्षण भिंत, बालोद्यान, बगीचा, पार्किंग झोन, मैदान लेवलिंग, किचनशेड, विद्युतीकरण करण्याचा समावेश होता. प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. न.प. भद्रावती मधून विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या. ऐवढेच नाहीतर २ मे २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली.परंतु, या घटनेला बरेच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही विकासकामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भद्रावतीतील बौध्द जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विजासन बौद्ध लेणी येथील मंजुर विकासकाम त्वरीत सुरु करण्यात यावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, जिल्हा संघटक कपूरदास दुपारे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज गावंडे, विधानसभा प्रमुख सुनिल खोब्रागडे, तालुका अध्यक्ष हाजी आदिल शेख, तालुका महासचिव विजय इंगोले, नगरसेविका राखी रामटेके, शहराध्यक्ष सुयोग देवगडे, शहर महासचिव अरविंद घडले, तालुका उपाध्यक्ष विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर, अमित सुर्यवंशी, राजू भैसारे, मनोहर ढवस, अजय पाटील, राजेश चव्हाण, राहूल चौधरी, राजू लभाने, विजय पाटील, संजय पाटील, बालक चंहादे, लता टिपले, संध्या पेटकर, रजनीकुंदा रायपुरे, शोभा जिवने, रजना भाले, लिना उमरे, बबली पेटकर आदी उपस्थित होते.