शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

आता वाढू लागला कोरोनामुक्तीचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये खुटाळा चंद्रपूर येथील ६३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला ३ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू घुटकाळा येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला २ ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू चंद्रपुरातील लक्ष्मीनगर येथील पुरूष बाधिताचा झाला आहे.

ठळक मुद्देनवे रूग्ण १८८ : २४ तासात तिघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १८८ बाधित पुढे आल्याने एकूण बाधितांची संख्या ११ हजार ३०६ झाल आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही आता झपाट्याने वाढत असल्याचे पुढे आहे. आतापर्यंत ७ हजार ८८३ बाधितांना सुटी देण्यात आली. २४ तासात तिघांचा मृत्यू झाला तर नवे १८८ पॉझिटिव्ह आढळले. बाधितांची संख्या ३ हजार २४६ झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत मृतकांची संख्या १७७ झाली आहे.मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये खुटाळा चंद्रपूर येथील ६३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. बाधिताला ३ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू घुटकाळा येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. बाधिताला २ ऑक्टोबरला भरती करण्यात आले होते. तिसरा मृत्यू चंद्रपुरातील लक्ष्मीनगर येथील पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला १ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. दुसºया व तिसºया बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्णजिल्ह्यात २४ तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्र्रपूर शहर व परिसरातील ७६, पोंभूर्णा तालुका एक, बल्लारपूर १७, चिमूर चार, मूल आठ, गोंडपिपरी एक, कोरपना १०, ब्रह्मपुरी तालुका ११, नागभीड २६, वरोरा १०, भद्रावती ९, सावली एक, राजुरा आठ, गडचिरोली, गोंदिया व तेलंगणा येथील प्रत्येकी दोन असे एकूण १८८ बाधितांचा समावेश आहे. १७७ बाधित मृतकांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात १६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या